{
  "village_code": "271500020192940000",
  "village_name": "शिवणी इस्लापूर",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1568,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:07:20Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस वर्णन केलेली जमिन खातेदार मौजे शिवणी ई येथील सामाईक खातेदार मुतुबाई पोशट्टी कामीनवाड, नरसीमलु पोशट्टी कामीनवाड, सुरपू कला चिन्‍नासायन्‍ना , रूकमिनाबाई पोशट्टी मसकुरलु, सरला सयव्‍वा शेत गट नं 24 क्षेञ 1.73 हे.आर व पो.ख.0.14 हे.आर असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रूपयाच्‍या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन वाटनी करुन दिले आहे.\n•नससिमलु पोशट्टी कामीनवाड नाते – भाऊ/मुलगा शेत गट क्र. 24 क्षेञ 1.73 हे.आर व पो.ख 0.14 हे.आर\nसंमतीपञ लिहून देणार- मुतुबाई पोशट्टी कामीनवाड, सुरपू कला चिन्‍नासायन्‍ना , रूकमिनाबाई पोशट्टी मसकुरलु, सरला सयव्‍वा .\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोष श्रीराम बल्लाळ"
}
