{
  "village_code": "271500020193010000",
  "village_name": "गोंडमहागाव",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:30:40Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ. गोंडे महागाव ता. किनवट येथील खातेदार देवराव वसराम, शेत गट क्र. 102 क्षेत्र 1.62 हे.आर. आणि नरेंद्र देवराव ,शेत गट क्र. 102 क्षेत्र 1.62 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव अनुक्रमे देवराव वसराम चव्हाण आणि नरेंद्र देवराव चव्हाण असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
