{
  "village_code": "271500020193010000",
  "village_name": "गोंडमहागाव",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:38:16Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nवर्णन केलेली जमीन मौ. गोंडे महागाव ता. किनवट येथील खातेदार राहुल ज्ञानेश्वर, शेत गट क्र. 132 क्षेत्र 1.44 हे.आर. आणि प्रफुल्ल ज्ञानेश्वर ,शेत गट क्र. 132 क्षेत्र 1.45 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव अनुक्रमे राहुल ज्ञानेश्वर राठोड आणि प्रफुल्ल ज्ञानेश्वर राठोड असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
