{
  "village_code": "271500020193010000",
  "village_name": "गोंडमहागाव",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:38:16Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ. गोंडे महागाव ता. किनवट येथील खातेदार ज्ञानेश्वर सकरू, शेत गट क्र. 135 क्षेत्र 2.00 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव ज्ञानेश्वर सखाराम राठोड असे दुरुस्त करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
