{
  "village_code": "271500020193020000",
  "village_name": "दिपलानाईकतांडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:39Z",
  "surveys": [
    "42/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे दिपला नाईक तांडा येथील खातेदार झुमकीलाल किशन आडे शेत गट क्र. 42/1 क्षेत्र 1.35 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1. निरुबाई झुमकीलाल आडे , नाते – पत्नी , शेत गट क्र. 42/1 मधील क्षेत्र 0.55 हे.आर.\nकरीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय गजानन महाले"
}
