{
  "village_code": "271500020193040000",
  "village_name": "मारलागुडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:52Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे मार्लागुडा येथील खातेदार नीलाबाई पिराजी राठोड शेत सर्वे क्र. 33 क्षेत्र 1.20 हेआर व 0.00 आर पोख असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1.किशोर पिराजी राठोड नाते मुलगा सेत सर्वे क्र.33 क्षेत्र 00.60 हेआर\nकरीता नोंद सादर.",
  "talathi": "दिपक देविदास पाडोळे"
}
