{
  "village_code": "271500020193040000",
  "village_name": "मारलागुडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:52Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद\nखातेदार बापूराव कनिराम पवार यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मार्लागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 55 या 7/12 वर खातेदार बापूराव कनिराम अशी नोंद आहे, परंतू खातेदार यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे बापूराव कनिराम व बापूराव कनिराम पवार नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही. याआधारे बापूराव कनिराम पवार या नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर",
  "talathi": "दिपक देविदास पाडोळे"
}
