{
  "village_code": "271500020193040000",
  "village_name": "मारलागुडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:52Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार भिकीबाई गणेश राठोड यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मार्लागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 28 वर क्षेत्र 1.55 हे. आर. पो. ख क्षेत्र 0.00हे .आर असून खातेदार भिकीबाई गणेश अशी नोंद आहे, परंतू खातेदार भिकीबाई गणेश राठोड यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे भिकीबाई गणेश व भिकीबाई गणेश राठोड या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही.\nअ. क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र पो. ख.\n१ भिकीबाई गणेश राठोड 28 1.55 हे.आर 0.00 हे.आर\nयाआधारे भिकीबाई गणेश राठोड या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर",
  "talathi": "दिपक देविदास पाडोळे"
}
