{
  "village_code": "271500020193040000",
  "village_name": "मारलागुडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:52Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nआडनाव दुरुस्ती नोंद\nखातेदार दत्ता गणेश पवार यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मार्लागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 51 वर क्षेत्र 0.41 हे. आर. पो. ख क्षेत्र 0.00 हे .आर असून खातेदार दत्ता गणेश अशी नोंद आहे, परंतू खातेदार दत्ता गणेश पवार यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे दत्ता गणेश व दत्ता गणेश पवार या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही.\nअ क्र 1 खातेदाराचे नाव दत्ता गणेश पवार ग ट क्र 51 क्षेत्र 0.41 पो. ख 0. 00 हे.आर\nयाआधारे भिकीबाई गणेश राठोड या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर",
  "talathi": "दिपक देविदास पाडोळे"
}
