{
  "village_code": "271500020193060000",
  "village_name": "पांगरपहाड",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:50:36Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nवाटणीपत्र\nबाजुस दर्शिवलेल्या गतटातील मलक शोभाबाई दत्ता चव्हान , यशोदाबाई जयवंतराव राठोड , सावित्राबाई मोहन राठोड , बेबिताई श्रीकांत चव्हाण , मनोज शिवराम जाधव , देवकाबाई शिवराम जाधव , कविता प्रभू राठोड , निकीता रमेश राठोड , वत्छला प्रमोद राठोड , संगीता रामदास राठोड , सुरेखा भाऊराव राठोड व उत्तम बळीराम जाधव यांच्या नावे मौजे पांगरपहाड येथे जमिन गट क्र 16 मध्ये 0.17 हे आर सामाईक क्षेत्र असुन ती जमिन त्यानि उत्तम बळीराम जाधव यांच्या नावे करुन दिली,\nअ क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र\n१ उत्तम बळीराम जाधव 16 0.17 हे आर\nकरिता प्राप्त 100 रु च्या बोंड पेपरवर वाटणीपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरुन नोंद घेण्यात आली प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर,.",
  "talathi": "दिपक देविदास पाडोळे"
}
