{
  "village_code": "271500020193060000",
  "village_name": "पांगरपहाड",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:50:36Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nआडनाव दुरुस्ती नोंद\nखातेदार मोतिलाल केवळा जाधव यांनी दिलेला अर्जानुसार मौजे पांगरपहाड ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 25 वर क्षेत्र 1.13 हे. आर. पो. ख क्षेत्र 0.04 हे .आर असून खातेदार मोतिलाल केवळा अशी नोंद आहे, परंतू खातेदार मोतिलाल केवळा जाधव यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे मोतिलाल केवळा व मोतिलाल केवळा जाधव या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही.\nअ. क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र पो. ख.\n१ मोतिलाल केवळा जाधव 25 1.13 हे.आर 0.04 हे.आर\nयाआधारे मोतिलाल केवळा जाधव या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर",
  "talathi": "दिपक देविदास पाडोळे"
}
