{
  "village_code": "271500020193070000",
  "village_name": "मलकजाम",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:02:55Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमिन मौ.मलकजाम ता.किनवट येथील सामाईक खातेदार फुलसिंग बोड्या राठोड, बालाजी बोडीराम राठोड, अमरसिंग बोडीराम राठोड, सावित्राबाई दत्ता चव्हाण यांनी शेत शिवार स.नं./ग.क्र.47 क्षेत्र 01.22 हेआर व पो.ख. 00.11 हेआर असून यांनी दिलेल्या हक्कसोड पत्र/सहमती पत्र 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन दिल्यानुसार सुभाष बाजीराव राठोड याच्या नावे करून देत आहोत व इतर अधिकारातील वारस फुलसिंग, बालाजी, अमरसिंग, सुभाष, सावित्राबाई आणि मयत असलेले चांदीबाई बोड्या ह्यांनी विनामोबदला हक्‍कसोड पत्र व सहमती पत्र 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन दिल्यानुसार इतर अधिकारातील वारस यांचे नावे कमी करण्यासाठी दिलेल्या अर्जानुसार नोंद घेण्यात आली\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "वासुदेव गोपाळा तायडे"
}
