{
  "village_code": "271500024150200000",
  "village_name": "किनवट",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:56Z",
  "surveys": [
    "220/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेली जमिन खातेदार रमेश गंगन्ना बोलेनवार मौ.किनवट शेत गट क्र. 220/2 क्षेत्र 1.17 हेआर व पो.ख 0.03 हेआर असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1)सुरेश गंगन्ना बोलेनवार नाते भाऊ गट क्र.220/2 क्षेत्र 0.20 हेआर व पो.ख.0.00 आर\n2)शारदा लक्ष्मण माडपेल्लीवार नाते बहीण गट क्र.220/2 क्षेत्र 0.60 हेआर व पो.ख.0.00 आर\nकरिता नोंद सादर",
  "talathi": "विश्वास अशोक फड"
}
