{
  "village_code": "271500024150200000",
  "village_name": "किनवट",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:56Z",
  "surveys": [
    "15/2",
    "16",
    "348/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवारस नोंद\nअर्जदार सुरेश गंगन्ना बोलेनवार यांनी अर्ज दिला की, गट नंबर/सर्वे नंबर 15/2,16,348/1 वरील इतर अधिकारातील खातेदार कै.अमक्काबाई गंगन्ना हे दिनांक 17/01/2011 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1 शारदा लक्ष्मणराव माडपेल्लीवार नाते मुलगी वय 60\n2 रमेश गंगन्ना बोलेनवार नाते मुलगा वय 57\n3 सुरेश गंगन्ना बोलेनवार नाते मुलगा वय 56\nमयतास वरिल वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मा.दिवाणी न्यायालय किनवट यांचे वारस प्रमाणपत्र क्र.33/2026 दि.05/05/2026, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्यावरून नावे दाखल केली असे. जाहिर प्रगटन प्रसिद्ध केले\nकरिता वारस नोंद सादर",
  "talathi": "विश्वास अशोक फड"
}
