{
  "village_code": "271500024150200000",
  "village_name": "किनवट",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:24:56Z",
  "surveys": [
    "66/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा.जिल्हा न्यायालय,नांदेड यांच्याकडील दिवाणी अपील क्र.94/2018 निकाल दि.21/05/2026 , मा.तहसिल कार्यालय,किनवट यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-1/पत्र/कावी शाखा जमाबंदी-1 दि.22/09/2026 तसेच अर्जदार प्रभाकर किशनराव नेम्मानीवार यांचा अर्जानुसार मौजे किनवट येथील शेत भु.क्र.66/1 मधील खातेदार करुणा विनोद नेम्मानीवार यांच्या ताब्यात व नावावर असलेल्या जमीनीबाबत मा.जिल्हा न्यायालय,नांदेड यांच्याकडील दिवाणी अपील क्र.94/2018 निकाल दि.21/05/2026 नुसार अर्जदार प्रभाकर किशनराव नेम्मानीवार यांचे नाव इतर अधिकार या सदरी नोंद घेण्यात येत आहे.\nकरिता नोंद सादर",
  "talathi": "विश्वास अशोक फड"
}
