{
  "village_code": "271500030193140000",
  "village_name": "सिरपली (ज)",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:33Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखातेदार : प्रतिभाबाई वसंतराव जाधव मौजे सिरपल्ली (ज) ता.हिमायतनगर जि. नांदेड येथील रहिवाशीअसून यांच्या नावे मौजे सिरपल्ली (ज) येथे गट क्र. 23 क्षेत्र 00 हेक्टर 43 आर शेतजमीन असून ही स्वकष्टाची असून त्यांनी ही आपल्या ताब्यातील जमीन गट क्र.23 क्षेत्र 00 हे. 43 आर ही संपूर्ण जमीन त्यांनी आपल्या पुतण्यास नामे सुभम तुकाराम जाधव यांना संततीपत्र/वाटणीपत्रा द्वारे वाटणी करून दिली करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 रुपये च्या बॉंड पेपरवर संमतीपत्र लिहून दिल्या वरून नोंद घेण्यात आली, करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर गंगाधर सबनवर"
}
