{
  "village_code": "271500030193170000",
  "village_name": "कोठा (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:21:52Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 178 मधील खातेदार संदिप श्रीराम वाघमारे रा एकंबा येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे कौठा (ज) येथील गट क्र 178 मध्‍ये क्षेत्र 1.21 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत एक विहीर काढले आहे करीता सदरील विहीर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर यांचे पत्र व ई सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "कोमल गंगाधर गायकवाड"
}
