{
  "village_code": "271500030193170000",
  "village_name": "कोठा (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:21:52Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 157 मधील खातेदार विकास दिलीप कोठेकर रा कौठा (ज) येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे गट क्र 157 मध्‍ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन असुन त्यापैकी काही जमीन त्‍यांनी आपल्‍या सख्‍या भावास खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे वाटनी करुन दिले आहे.\nव तसेच सदर वाटनीस त्‍यांची पत्‍नी मोनिका विकास कोठेकर यांनी आपली संमती दिली आहे.\n1 दयानंद दिलीप कोठेकर यांना गट क्र 157 मध्‍ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन पैकी 0.40 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली\n2 विकास दिलीप कोठेकर यांना गट क्र 157 मध्‍ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन पैकी 0.40 हे आर जमीन शिल्‍लक राहील.\nकरीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 111055 रजि नोटरी क्र 580/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "कोमल गंगाधर गायकवाड"
}
