{
  "village_code": "271500030193170000",
  "village_name": "कोठा (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:21:52Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र –\nखातेदार नामे प्रभावती विलासराव वानखेडे,सुरज विलासराव वानखेडे,भारतबाई परमेश्वर वानखेडे यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे कोठा ज.ता. हिमायतनगर जि. नांदेड\nयेथील वडीलोपार्जीत शेत गट क्र. 02 क्षेत्र 0.40 हे आर हि जमीन असून ती त्यांनी\nआपल्या कुटुंबात खालील प्रमाणे कायमची संमतीपत्रकाआधारे विनामोबदला वाटणी करून दिली.\n1) भारतबाई परमेश्वर वानखेडे नाते सुन व भावजय यांना गट क्र. 02 क्षेत्र 0.20 हे आर\n2) साहेबराव गणपती वानखेडे नाते भाया, चुलते व चुलत सासरे यांना गट क्र. 02 क्षेत्र 0.20 हे आर\nजमीन वाटणी करून दिली आहे.\nकरिता विनंती अर्ज व 500/- रुपयाचे बॉंडवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 592 दि 20/07/2026 अन्वये संमती/वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "कोमल गंगाधर गायकवाड"
}
