{
  "village_code": "271500030193200000",
  "village_name": "वांरगटाकळी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:29:45Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमती पत्र;- खातेदार तुकाराम लक्ष्मण आंबेपवाड यांची आपल्या मालकीची जमीन मौजे:- वारंगटाकळी. येथील शेत गट नं २४ क्षेत्र ०० हे ४८ आर व पो.ख.०.०१ हि संपूर्ण जमिन त्यानी आपल्या सख्या भावांना पुढील प्रमाणे कायमची वाटणी करुन दिली १) गोपीनाथ लक्ष्मण आंबेपवाड यांना क्षेत्र ०० हे २४.५० आर व २) विनायक लक्ष्मण आंबेपवाड यांना क्षेत्र ०० हे २४ आर व पो.ख.०.०१ जमीन अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड वर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
