{
  "village_code": "271500030193210000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:28:27Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखातेदार:- अमोल मारोती गंग्रपवाड हे मौजे- मंगरूळ . येथील खातेदार असून त्यांचे नावे गट क्र. १८६ क्षेत्र ०१ हे. ५१ आर,जमीन असून सदरील सातबारावर त्यांचे नाव अनिल मारोती गंगरपाड असे असून त्याऐवजी आधारप्रमाणे अमोल मारोती गंग्रपवाड असे नाव दुरुस्तीसाठी आधार कार्ड, विनंती अर्ज, म.शासन यांचे राजपत्र क्र.(A-२४३९२७१) व १०० रुपयाचे बॉड वर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
