{
  "village_code": "271500030193210000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:28:27Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखातेदार:‌- सोनू उत्तम वाठोरे यांची आपल्या मालकीची जमीन मौजे:- मंगरूळ . येथील शेत गट नं ३ क्षेत्र ०१ हे ०० आर. जमीन असून सदरील 7/12 वर अ.पा.क उत्तम उद्धव वाठोरे अशी नोंद असून अर्जदार यांनी अ. पा. क. नोंद कमी करण्यासाठी अर्ज . आधारकार्ड झेरॉक्स प्रत ,शाळा सोडल्याचे प्रमानपत्र व 100 रु च्या बॉन्ड पेपरवर शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
