{
  "village_code": "271500030193210000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:28:27Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार चन्द्रकला रामा सुदेवाड हे मौजे- मंगरूळ. येथील खातेदार असून त्यांचे नावे गट क्र. १९८ क्षेत्र ०१ हे. ८० आर,जमीन असून सदरील सातबारावर त्यांचे नाव चंद्रकलाबाई रामजी सुदेवाड असे असून त्याऐवजी आधारप्रमाणे चन्द्रकला रामा सुदेवाड असे नाव दुरुस्तीसाठी आधार कार्ड, विनंती अर्ज, व १०० रुपयाचे बॉड वर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
