{
  "village_code": "271500030193220000",
  "village_name": "धानोरा (ज)",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:25:03Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखातेदार:‌- पारुबाई उत्तम आडे यांची मौजे धानोरा ज.येथे शेत गट क्र ९३ क्षेत्र ०१ हे ३५ आर जमीन असून सदरील जमिनीमध्ये एक बोअर असून बोअर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज,शपथपत्र व स्थळ पाहणी वरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
