{
  "village_code": "271500030193230000",
  "village_name": "बोरगडी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:48Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंमती पत्र;- खातेदार अनंता यलन्ना पोपूलवाड यांची आपल्या मालकीची वडिलोपार्जित जमीन मौजे:- बोरगडी . येथील शेत गट नं ४७ क्षेत्र ०१ हे २६ आर व पो.ख. ०४ आर हि संपूर्ण जमिन त्यानी आपल्या मुलास नामे, दत्ता अनंता पुपलवाड यांना अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड वर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
