{
  "village_code": "271500030193230000",
  "village_name": "बोरगडी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:48Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार परमेश्वर बाबुसाई गामेवाड हे मौजे- बोरगडी. येथील खातेदार असून त्यांचे नावे गट क्र. १९० क्षेत्र ०१ हे. १७ आर,जमीन असून सदरील सातबारावर त्यांचे नाव परमेश्वर बाबुश्या असे असून त्याऐवजी आधारप्रमाणे परमेश्वर बाबुसाई गामेवाड असे नाव दुरुस्तीसाठी आधार कार्ड, विनंती अर्ज, व १०० रुपयाचे बॉड वर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
