{
  "village_code": "271500030193240000",
  "village_name": "सिरंजनी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:12Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 182 मधील खातेदार मुकींदा नरसिंगा राऊलवार रा सिरंजनी येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे सिरंजनी येथील गट क्र 182 मध्‍ये क्षेत्र 1.44 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक विहीर काढली आहे करीता सदरील विहीर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 57AB 868901 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "कोमल गंगाधर गायकवाड"
}
