{
  "village_code": "271500030193240000",
  "village_name": "सिरंजनी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:12Z",
  "surveys": [
    "397"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र –\nखातेदार नामे भागोराव खंडु सुर्यवंशी, रेणुकाबाई बालाजी शिरफुले व लक्ष्मण खंडु सुर्यवंशी यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे सिरंजनी ता. हिमायतनगर जि. नांदेड\nयेथील वडीलोपार्जीत शेत गट क्र. 397 क्षेत्र 1.18 हे आर पो ख 0.02 हे आर हि जमीन असून ती त्यांनी\nआपल्या कुटुंबात खालील प्रमाणे कायमची संमतीपत्रकाआधारे विनामोबदला वाटणी करून दिली.\n1) भागोराव खंडु सुर्यवंशी नाते भाऊ यांना गट क्र. 397 क्षेत्र 0.59 हे आर पो ख 0.01 हे आर\n2) लक्ष्मण खंडु सुर्यवंशी नाते भाऊ यांना गट क्र. 397 क्षेत्र 0.59 हे आर पो ख 0.01 हे आर\nजमीन वाटणी करून दिली आहे.\nकरिता विनंती अर्ज व 500/- रुपयाचे बॉंडवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 805 दि 23/10/2026 अन्वये संमती/वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "कोमल गंगाधर गायकवाड"
}
