{
  "village_code": "271500030193280000",
  "village_name": "हिमायतनगर",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 10891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:00Z",
  "surveys": [
    "48/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार: सय्यद जमील सय्यद अहेमद हे मौजे-हिमायतनगर येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं 48/4/1 क्षेत्र 1 हे 0 आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव स.जमील स. अहमद असून त्यांनी आधारप्रमाणे व त्यांचे फेरफार क्रमांक 2879 नुसार नाव सय्यद जमील सय्यद अहेमद अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज , आधार कार्ड , फेरफार क्रमांक 2879 ची नक्कल व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकुमार मुरलीधर रामदासी"
}
