{
  "village_code": "271500030193290000",
  "village_name": "कार्ला (पी )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:21:31Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nसंमती पत्र;- खातेदार नजीर अहेमद वली अहेमद यांची आपल्या मालकीची जमीन मौजे:- कार्ला पी . येथील शेत गट नं ४१ क्षेत्र ०२ हे ८३ आर हि संपूर्ण जमीन त्यानी अनुक्रमे आपल्या पुतण्यास व सुनेस पुढील प्रमाणे कायमची वाटणी करुन दिली १) साजिद अहमेद शफी अहेमद यांना क्षेत्र ०१ हे ६० आर व २) शाईस्ता परवीन साजीद अहमेद यांना क्षेत्र ०१ हे २३ आर जमीन अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड वर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
