{
  "village_code": "271500030193290000",
  "village_name": "कार्ला (पी )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:05:45Z",
  "surveys": [
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसंमती पत्र;- खातेदार कमरोदीन साहेब हुसेन यांची आपल्या मालकीची वडिलोपार्जित शेत जमीन मौजे:- कार्ला (पी ). येथील शेत गट. नं. २८३ क्षेत्र ०२ हे १५ आर हि संपूर्ण जमिन त्यानी आपल्या कुटुंबात मुलांना व सुनेस पुढील प्रमाणे कायमची वाटून दिली. १) शेख बडेसाब शेख खमरोदिन , नाते – मुलगा , यांना क्षेत्र ०० हे. ५३ आर जमीन २) मुनीर खमरोद्दीन नाते – मुलगा यांना क्षेत्र ०० हे. ५६ आर जमीन ३) शेख जाहिरोद्दीन शेख खमरोद्दिन , नाते – मुलगा , यांना क्षेत्र ०० हे. ५३ आर जमीन ४) बिस्मिलाबी समशोद्दिन , नाते – सुन , यांना क्षेत्र ०० हे. ५३ आर जमीन अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड वर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय विठ्ठ्लराव बि-हाडे"
}
