{
  "village_code": "271500030193350000",
  "village_name": "सवना (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:30Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nवाटणीपत्र- खातेदार- अब्दुल वहिद अब्दुल वल्ली हे मौजे सवना ज. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं68 क्षेत्र 1 हे 19 आर. पो.ख.00हे02आर जमीन असून त्यांनी हि संपूर्ण जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांच्या चुलत भावास नामे; अब्दुल मुबीन हाजी अब्दुल वहीद यांना वाटणी करून दिली.करिता अर्जदार यांनी अर्ज व500 रु च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून वाटणी पत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योत्स्ना निवृती दळवी"
}
