{
  "village_code": "271500030193350000",
  "village_name": "सवना (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:30Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nखातेदार ;मयुर आनंद संगनवाड हे मौजे सवना ज. येथील खातेदार असून त्याचे नावे गटक्र135 मध्ये क्षेत्र 1हे45आरपो.ख00हे04आर जमीन असून त्याचे 7/12 वर मयुर आनंद संगनवाड अ.पा.क.आनंद संपत संगनवाड असून त्यांनी अ.पा.क नाव कमी करण्यासाठी अर्जदाराने विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र आधार कार्ड व टी.सी सादर केल्यावरून नोंद घेण्यातआली .करिता नोंद मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "ज्योत्स्ना निवृती दळवी"
}
