{
  "village_code": "271500030193350000",
  "village_name": "सवना (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:30Z",
  "surveys": [
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nवाटणीपत्र-मौजे सवना ज.येथील सामाईक खातेदार भारत दत्ता गटकपवाड ,गिरजाबाई दत्ता गटकपवाड यांचे नावे गट क्रमांक 250 मध्ये 1 हे 10 आर. पो.ख. 04आर सामाईक वडिलोपार्जीत जमीन असून त्याने हि संपूर्ण जमीन आपल्या कुंटूबात सामाईक खातेदारामधून नामे भारत दत्ता गटकपवाड यांना संमतीपत्रकाधारे कायमस्वरूपी वाटणी करून दिली आहे,करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 रु चे बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योत्स्ना निवृती दळवी"
}
