{
  "village_code": "271500030193350000",
  "village_name": "सवना (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:30Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार: संगीता उत्‍तम हाटकर हे मौजे सवना ज.येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं117क्षेत्र 1 हे 02आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव ; संगीताबाई उत्‍तम हाटकर असून त्यांनी आधारप्रमाणे नाव संगीता उत्‍तम हाटकर अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज ,आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "ज्योत्स्ना निवृती दळवी"
}
