{
  "village_code": "271500030193350000",
  "village_name": "सवना (ज )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:37:22Z",
  "surveys": [
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\n[वाटणी फेरफार]मौजे सवना ज.येथील समाईक खातेदार ;परमेश्वर रामजी अहिरवाड,बेबीबाई आनंद अहिरवाड,लक्ष्मीबाई रामजी अहिरवाड ,सोनबा रामजी अहिरवाड,जिजाबाई नागोराव गोरडे, सुशिला गणपत मुपडे यांचे नावे गट क्रमांक308मध्ये 00 हे 82आर पो.ख.00हे02आर सामाईक वडिलोपार्जीत जमीन असून त्याने हि संपूर्ण जमिन आपल्या कुंटूबात सामाईक खातेदारामधूनभाऊ/बहिण यांनी खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली/घेतली आहे.\n1] परमेश्वर रामजी अहिरवाड यांना गट क्रमांक 308मध्ये 00 हे27आर व पो.ख.00हे01आर\n2] सोनबा रामजी अहिरवाड यांना गट क्रमांक 308मध्ये 00 हे27आर व पो.ख.00हे01आर\n3] बेबीबाई आनंद अहिरवाड यांना गट क्रमांक 308मध्ये 00 हे28आर\nसंमतीपत्रकाधारे कायमस्वरूपी वाटणी करून दिली आहे,करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योत्स्ना निवृती दळवी"
}
