{
  "village_code": "271500030193370000",
  "village_name": "जिरोना",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:13Z",
  "surveys": [
    "56",
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे जिरोना येथील खातेदार कलावती लक्ष्मण ढोले ,अरविंद लक्ष्मण ढोले ,प्रवीण लक्ष्मण ढोले , परमेश्वर लक्ष्मण ढोले,कविता संदीप खुपसे ,इंदिरा विठ्ठल भिसे यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे जिरोना येथील गट क्र.56 क्षेत्र 00 हे.74 आर पो.खराबा 0.02 हे.आर आकार 2.94 पैसे ही संपुर्ण जमीन आपल्या कुटुंबात नामे कलावती लक्ष्मण ढोले यांना क्षेत्र 00 हे.36 आर पो.खराबा 0.02 हे.आर व प्रवीण लक्ष्मण ढोले क्षेत्र 00 हे.38 आर पो.खराबा 0.00 हे.आर यांना कायमस्वरुपी वाटणी करुन दिली. व तसेच गट क्र 57 क्षेत्र 1 हे.94 आर पो.खराबा 0.08 हे.आर आकार 2.90 पैसे ही संपुर्ण जमीन आपल्या कुटुंबात नामे अरविंद लक्ष्मण ढोले यांना क्षेत्र 00 हे.78 आर पो.खराबा 0.02 हे.आर व प्रवीण लक्ष्मण ढोले क्षेत्र 00 हे.38 आर पो.खराबा 0.04 हे.आर आणि परमेश्वर लक्ष्मण ढोले क्षेत्र 00 हे.78 आर पो.खराबा 0.02 हे.आर यांना कायमस्वरुपी वाटणी करुन दिली. अर्जदार कलावती लक्ष्मण ढोले यांनी अर्ज व 500 रु.च्या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दिपक शामराव ताटेवाड"
}
