{
  "village_code": "271500030193410000",
  "village_name": "आंधेगांव",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:31Z",
  "surveys": [
    "27",
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nखातेदार शेख रफिक शेख बाबू यांच्या नावे असलेली मौ. आंधेगाव येथील ग.न. 27 क्षेत्र 0.60 आर पुर्ण व ग.न. 28 क्षेत्र 2.02 आर पैकी 1.00 जमीन मुलगा व पत्नी यांना खालील प्रमाणे वाटून दिली\n1. शेख रेहान शेख रफिक ग.न. 27 क्षेत्र 0.60 आर पुर्ण जमीन\n2. शेख शबानी शेख रफिक ग.न. 28 क्षेत्र 2.02 पैकी क्षेत्र 1.00 आर जमीन\nयांच्या नावे करण्यासाठी वडीलोपार्जित एकत्रित कुटुंबातील जमीन त्यांच्या नावे वाटून दिली आहे\nकरिता 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर"
}
