{
  "village_code": "271500030193410000",
  "village_name": "आंधेगांव",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:31Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nखातेदार शोभाबाई आनंदराव भुसावळे यांचे मौ. आंधेगाव येथील शेत ग. न. 50 क्षेत्र 1.19आर पो.ख. 0.01 आर पुर्णजमीन मुलांना खालील प्रमाणे दिली\n1. संतोष आनंदराव भुसावळे ग.न. 50 क्षेत्र 1.19 पो.ख.0.01 आर पैकी 0.59 पो.ख.0.01आर जमीन\n2. महेश आनंदराव भुसावळे ग.न. 50 क्षेत्र 1.19 पो.ख.0.01 आर पैकी 0.60 आर जमीन\nयांना ताबा व हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर"
}
