{
  "village_code": "271500030193420000",
  "village_name": "एकघरी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:58Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nवाटणीपत्र- खातेदार;सत्यवृत महादू ढोले हे मौजे एकघरी. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं5 क्षेत्र 00 हे 92 आर. पो.ख.00हे01आर जमीन असून त्यांनी हि संपूर्ण जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मुलीस नामे; कल्पना मधुकर भुरके[विवाहानंतर चे नाव] यांना वाटणी करून दिली.करिता अर्जदार यांनी अर्ज व500 रु च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून वाटणी पत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योत्स्ना निवृती दळवी"
}
