{
  "village_code": "271500030193420000",
  "village_name": "एकघरी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:31:08Z",
  "surveys": [
    "100",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n[वाटणी फेरफार], मौजे एकघरी येथील समाईक खातेदार ;पुष्पाबाई पुंजाराम मेंडके,आकाश पुंजाराम मेंडके,मनिषा पुंजाराम मेंडके यांचे नावे गट क्रमांक100मध्ये 00 हे 42आर व गट क्रमांक 93मध्ये 00 हे 72आर व पो.ख.00हे15आर सामाईक वडिलोपार्जीत जमीन असून त्याने हि संपूर्ण जमिन आपल्या कुंटूबात सामाईक खातेदारामधून खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली/घेतली आहे\n1]पुष्पाबाई पुंजाराम मेंडके यांना गट क्रमांक 93मध्ये 00 हे 72आर व पो.ख.00हे15आर\n2]आकाश पुंजाराम मेंडके यांना गट क्रमांक100मध्ये 00 हे 42आर\nसंमतीपत्रकाधारे कायमस्वरूपी वाटणी करून दिली आहे,करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली,करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "ज्योत्स्ना निवृती दळवी"
}
