{
  "village_code": "271500030193430000",
  "village_name": "महादापुर",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:11:00Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र/संमतीपत्र:खातेदार विठ्ठल टिकाराम भुसारे रा.दगडवाडी.ता.हिमायतनगर.यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे महादापुर येथील वडीलोपार्जीत शेत जमिन गट क्रमांक 45 क्षेत्र 01 हे 17 आर व पो.ख.क्षेत्र 0.03 आर हि संपूर्ण जमीन आपल्या मुलास नामे ओम विठ्ठल भुसारे यांना कायमस्वरुपी वाटणी करुन दिली. अर्जदार यांनी अर्ज व ५०० रु.च्या संमतीपत्र/वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक शामराव ताटेवाड"
}
