{
  "village_code": "271500030193460000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:24:39Z",
  "surveys": [
    "33/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौ. दिघी येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 33/3 मधील क्षेत्र- 0.31 आर व पो.ख. 0.01 आर जमीन मारोती पांडुरंग वानखेडे यांचे नावे आहे. सदरील जमीन त्यांनी आपल्या 0.10 आर जमीन आपली वडील नामे- पांडुरंग दत्तराव यांना वाटणीपत्राने वाटून दिली.\nसदरील जमीन 100/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. 58AB 144149 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन दिली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योती सखाराम हट्टेकर"
}
