{
  "village_code": "271500030193510000",
  "village_name": "पाहूनमारी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:26:36Z",
  "surveys": [
    "19/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार : मौजे खडकी बा. ता.हिमायतनगर जि.नांदेड येथील रहिवाशी असून सामाईक खातेदार कुसुमबाई रंगराव सूर्यवंशी, अनिताबाई गजानन अमृते,शिवाजी रंगराव सूर्यवंशी,मीनाक्षी प्रकाश सोळंके यांच्या नावे मौजे पाहुनमारी येथे गट क्र.19/3 क्षेत्र 1 हे. 40 आर पो.ख. 0.01 आर ही शेतजमीन असून त्यांनी ही शेतजमीन आपल्या भावास/ मुलास नामे शिवाजी रंगराव सूर्यवंशी यांना गट क्र. 19/3 क्षेत्र 1 हे. 40 आर पो.ख. 0.01 आर ही जमीन संततीपत्रा/हक्कसोड आधारे कायम स्वरूपी वाटणी करून दिली आहे, करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 रुपये च्या बॉंड पेपरवर संततीपत्र/हक्कसोड लिहून दिल्या वरून नोंद घेण्यात आली, करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर गंगाधर सबनवर"
}
