{
  "village_code": "271500030193590000",
  "village_name": "सरसम (बु )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:03Z",
  "surveys": [
    "114/3",
    "128/5",
    "133/8",
    "138/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार; दिगांबर राजाराम वारकड हे मौजे सरसम बु. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं 114/3 क्षेत्र 00 हे 53 आर. पो.ख. 00 आर, शेत सर्वे नं 128/5 क्षेत्र 1 हे 25 आर. पो.ख. 02 आर, शेत सर्वे नं 133/8 क्षेत्र 00 हे 25आर. पो.ख. 01 आर, शेत सर्वे नं 138/2 क्षेत्र 00 हे 24 आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव दिगांबर राजाराम असून त्यांनी आधारप्रमाणे नाव दिगांबर राजाराम वारकड अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज , आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नंदकुमार मुरलीधर रामदासी"
}
