{
  "village_code": "271500030193590000",
  "village_name": "सरसम (बु )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:03Z",
  "surveys": [
    "40/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार: निलाबाई पिराजी भालेराव हे मौजे सरसम बु येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं40/1 क्षेत्र 1 हे 37आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव निलाबाई पिराजी असून त्यांनी आधारप्रमाणे नाव निलाबाई पिराजी भालेराव अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज , आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नंदकुमार मुरलीधर रामदासी"
}
