{
  "village_code": "271500030193590000",
  "village_name": "सरसम (बु )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:37:13Z",
  "surveys": [
    "185/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार: शंकर चांगू चव्हाण,गंगाराम चांगू चव्हाण हे मौजे सरसम बु येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं185/1क्षेत्र 1 हे 35आर.व क्षेत्र 1 हे 05आर पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव ; शंकर चांगु ,गंगाराम चांगु असून त्यांनी आधारप्रमाणे नाव शंकर चांगू चव्हाण,गंगाराम चांगू चव्हाण अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज ,आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकुमार मुरलीधर रामदासी"
}
