{
  "village_code": "271500030193610000",
  "village_name": "करंजी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:20:07Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद:-\nखातेदार नामे भीमराव लक्ष्मण यांच्या नावे असलेली मौजे करंजी शिवारात शेत ग.नं. 14 क्षेत्र 0 हे.80 आर पो.ख.0.01 आर एवढी जमीण असून त्यांच्या नावात भीमराव लक्ष्मण ऐवजी भीमराव लक्ष्मण जाधव अशी नाव दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता 100 रु बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन, आधार कार्ड, विनंती अर्जावरुण नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विनायक बालाजीराव शिंदे"
}
