{
  "village_code": "271500030193610000",
  "village_name": "करंजी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:05:06Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे करंजी येथील खातेदार निर्मलाबाई रंगराव जाधव यांचे शेत ग.नं. 4 क्षेत्र 1 हे. 88 आर पैकी 1 हे. 80 आर जमीनी मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023 -24 अंतर्गत मोसंबी फळबागेची लागवड करण्यात आलेली असून प्रत्यक्ष पाहणी पंचनामा , तालुका कृषि अधिकारी कार्यालय हिमायत नगर यांचे प्रमाणपत्र जा.क्र./ताकृअहि/588/2026 दि.03/09/2026 यांचे पत्र, विनंती अर्जावरुन नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विनायक बालाजीराव शिंदे"
}
