{
  "village_code": "271500030193650000",
  "village_name": "वटफळी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:34:46Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nवाटणी पत्र -खातेदार नामे श्री केशवराव रामराव वानखेडे रा.वटफळी. येथील रहिवाशी असून मौजे वटफळी येथे शेत सर्व्हे क्र.18 मध्ये 1हे.72 आर पो.ख.0 हे.03आर वडिलोपार्जित शेत जमीन असून त्या पैकी 0 हे 20 आर जमीन त्यांनी आपल्या मुलाला प्रभाकर केशवराव वानखेडे यांना कायमस्वरूपी घरगुती वाटणी झाल्यामुळे 500रु.च्या बॉंडवरील वाटणी पत्राआधारे देण्यात आली.",
  "talathi": "अश्विनी मुकिंदा आवटे"
}
